4. How can you correct the defect where objects image is formed infront of retina
Answers
Answer:
In hypermetropia, the image is formed behind the retina. It is also known as far-sightedness as only the far away objects are clearly visible. Convex lens is used to correct this defect.
Explanation:
(3) कथालेखन :
पुढे कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे. त्याच्या आधारे कथेचा उत्तरार्ध लिहा :
आम्हांला उन्हाळी सुट्टी लागणार, म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खूश होतो. त्याला
कारणही तसेच होते. बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले होते. १० मे ते १५ मे अशी
सहलीची तारीखही नक्की ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. “वैभवदादा, कॅमेरा बरोबर
घ्यायचा का?" सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. “अग, हो घेऊ या," म्हणून मी पुन्हा तयारीला
लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे.
यांसारख्या सहलीला आवश्यक बाबींत मी दंग झालो होतो. आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता.
बघता बघता १० मे ची पहाट उजाडली. आई, बाबा, मी, सानिका सर्व तयार झालो. आवराआवर झाली
आणि आम्ही सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि ...
C
C
ना