Science, asked by mahindrameshram2020, 4 months ago

4) खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.
1) परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात.​

Answers

Answered by rishithreddynelaturi
1

Answer:

किसी चतुर्भुज के कोण 3:5:7:9 के अनुपात में हैं। चतुर्भुज के सबसे छोटे तथा सबसे बड़े कोण का अंतर क्या है ?

(1) 90°

(2) 50°

(3) 60°

(4) 72°

Show Answer

Answered by rajraaz85
1

Answer:

वनस्पती हे भक्षक नसून ते स्वयंपोषी असतात.

Explanation:

परिसंस्था ही खूप  व्यापक संज्ञा आहे. परिसंस्थेमध्ये प्रत्येक प्रकारचा सजीव म्हणजे प्राणी वनस्पती व सूक्ष्मजीव राहतात तसेच त्यांच्यासोबतच पर्यावरणातील अनेक अजैविक घटकांचा देखिल समावेश होतो. वातावरणातील माती, खनिजे, हवा, पाणी यांच्यासारखे अजैविक घटक व सजीव हे एकमेकांवर अवलंबून असतात.

परिसंस्था टिकून ठेवण्यासाठी जैविक व अजैविक या दोघी माध्यमांची गरज असते.

परिसंस्थेतील कुठल्याही अजैविक घटकात जर बदल झाला तर त्याचा परिणाम हा जैविक घटकांवर होत असतो.

जैविक घटक जे असतात त्यातील मुख्य म्हणजे वनस्पती. वनस्पती हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असल्यामुळे त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात. स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी सूर्यकिरणांपासून ते स्वतःचे अन्न तयार करतात. अन्नासाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही.

तर भक्षक हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात म्हणून वनस्पती हे भक्षक नसून ते स्वयंपोषी असतात.

Similar questions