CBSE BOARD X, asked by dikshaDevkare, 7 months ago

4.
'माजघरात भावेश ओक्साबोक्सी रडत होता, म्हणून मी त्याचे सांत्वन केले.' या वाक्यात
पर्यायांत दिलेल्या शब्दसमूहांपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाही?
1)मोठ्याने हेल काढून
(2) भावनांचा आवेश
(3) घराच्या आतील खोली
(4) दु:खद प्रसंगी दिलेला दिलासा.

Answers

Answered by pradeephule3502
1

Answer:

4)दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा

Similar questions