History, asked by manas1069, 1 year ago

4) पंडीत नेहरू
4) गोपाळ कृष्ण गोखले
4) बाबू गेनू
4) खान अब्दुल गफ्फार खान
4) सरोजिनी नायडू
76) 'फॉरवर्ड ब्लॉक' ची स्थापना कोणी केली ?
| 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) महात्मा गांधी
3) सुभाषचंद्र बोस
77) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
1) पं. दिनदयाल
2) पं. मदनमोहन मालवीय 3) लोकमान्य टिळक
78) 'देशबंधू' असे कोणाला संबोधले जात असे ?
3) सुभाषचंद्र बोस
17 चित्तरंजन दास
2) बॅ. जीना।
79) पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?
3) रॅम्से मॅक्डोनाल्ड
1) सरोजिनी नायडू 2) महात्मा गांधी
0) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
3) लाला लजपतराय
1) महात्मा गांधी
2) सरदार पटेल ।
1) 'सरहद्द गांधी' असे कोणाला संबोधले जाते ?
1) मलाप्पा धनशेट्टी -2} खान अब्दुल गफ्फार खान 3) कुर्बान हुसेन
) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
3) राम मनोहर लोहिया
1) विनोबा भावे | 2) जयप्रकाश नारायण
। सन 1904 मध्ये 'मित्रमेळा संघटनेला कोणते नाव देण्यात आले ?
2) राष्ट्रीय मेळा
3) अभिनव भारत
| 1) गदर पार्टी
मुमताज जहान देहलवी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
2) सायरा बानो 3) नर्गिस
4) मोहमद हुसेन
4) साने गुरूजी
4) वंदे भारत
4) मधुबाला​

Answers

Answered by nisha4497
5

Answer:

pandit jawahar lal nehru

Answered by skyfall63
0

योग्य उत्तर निवडा

Explanation:

फॉरवर्ड ब्लॉक' ची स्थापना कोणी केली ?

Ans: सुभाषचंद्र बोस

भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

Ans: पंडीत नेहरू

'देशबंधू' असे कोणाला संबोधले जात असे ?

Ans: चित्तरंजन दास

पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

Ans: रॅम्से मॅक्डोनाल्ड

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

Ans: महात्मा गांधी

'सरहद्द गांधी' असे कोणाला संबोधले जाते ?

Ans: खान अब्दुल गफ्फार

वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?

Ans: विनोबा भावे

सन 1904 मध्ये 'मित्रमेळा संघटनेला कोणते नाव देण्यात आले ?

Ans: अभिनव भारत समाज

मुमताज जहान देहलवी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

Ans:  मधुबाला​

To know more

Choose the correct answer.1. The period of history under British rule ...

https://brainly.in/question/18579490

Similar questions