Hindi, asked by dhairyasheelgaikwad2, 3 months ago

(4) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :
(i) जखमा औषध लावून झाकणारी
(ii) नियमबद्ध घेतलेले शिक्षण →​

Answers

Answered by borhaderamchandra
19

Answer:

i) जखमा औषध लावून झाकणारी मलमपट्टी

(ii) नियमबद्ध घेतलेले शिक्षण → प्रशिक्षण

Answered by shivajissk
5

Answer:

उत्तर -

(4) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :

(i) जखमा औषध लावून झाकणारी - मलमपट्टी

(ii) नियमबद्ध घेतलेले शिक्षण - पदवीधर

Similar questions