Physics, asked by aman123shahare, 2 months ago

4 था सत्य असत्य ते लिहा
1) व्यायाम प्रकार करताना वेळोवेळी मुलाना अल्पकाळ विश्रांती दयावी.​

Answers

Answered by rutujakondamangal
3

Answer:

सत्य आहे

Explanation:

व्यायाम करताना आपले स्नायू जास्त ताणलेले असतात त्यामुळे अल्पकाळ विश्रांती आवश्यक असते ,जेव्हा ही व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातील स्नायू ताणलेले असतात त्यांना अल्पकाळ विश्रांती देणे आवश्यक असते

Answered by ajaykumarprajapati19
0

Answer:

सत्य

व्यायाम प्रकार करताना वेळोवेळी मुलाना अल्पकाळ विश्रांती दयावी.

Similar questions