44. जर एका माणसाने ताशी 30 किमी या गतीने>प्रवास केला, तर तो त्याच्या मुक्कामी 10>मिनिटे उशिरा पोहोचतो आणि जर त्याने ताशी 42>किमी या गतीने प्रवास केला, तर तो 10 मिनिटे>लवकर मुक्कामी पोहोचतो, तर त्याने प्रवास>केलेले अंतर आहे
Answers
Answered by
26
Answer:
माणसाने प्रवास केलेले अंतर 35 किमी आहे.
Step-by-step explanation:
★ Correct Question :
जर एका माणसाने ताशी 30 किमी या गतीने प्रवास केला, तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो आणि जर त्याने ताशी 42 किमी या गतीने प्रवास केला, तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोहोचतो, तर त्याने प्रवास केलेले अंतर किती आहे.
Solution :
समजा,
मानूया माणसाने प्रवास केलेले अंतर = x
वेळ (जेव्हा गती ताशी 30 किमी) =
वेळ (जेव्हा गती ताशी 42 किमी) =
★ दिलेल्या प्रश्नानुसार :
72x = 1260 × 2
x = 35
∴ माणसाने प्रवास केलेले अंतर 35 किमी आहे.
Similar questions
Math,
25 days ago
Social Sciences,
25 days ago
Social Sciences,
25 days ago
Hindi,
1 month ago
Science,
8 months ago