India Languages, asked by rampuia120, 11 months ago

5-6 lines on robot for Marathi Show N Tell Activity

Answers

Answered by archana13raut
2

Answer:

Essay on robot in marathi.

यंत्रमानव सांगकाम्यांचे अनेक उपयोग आहेत. हे प्रामुख्याने तीच ती कामे करण्यास उपयोगी पडतात. हे सांगकामे यंत्रमानव शक्तीचे कामे बिनचूक व कमी वेळात करू शकतात. मोटार वाहन उद्योगात हे सांगकामे प्रामुख्याने जुळणीची कामे वेगाने करण्यासाठी वापरात आढळतात. हे 'औद्योगिक' सांगकामे यंत्रमानव आहेत. संरक्षण विभाग आणि लष्कर स्फोटके शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी सांगकामे यंत्रमानव वापरते. कारण यात काही अपघात घडून मानवी जीव जात नाही. काही सांगकामे घरगुती कामातही मदत करतात.

मागील सदरात बघितल्याप्रमाणे ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह- सक्रिय’ विचारसरणीचे लोक वैयक्तिक बायो-डिव्हायसेस, डिजिटल प्रकारात उपलब्ध असलेले ज्ञान, ऑनलाइन वैद्यक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व विश्लेषकाचा आधार घेऊन स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. इथे ‘मी जास्तीत जास्त तंदुरुस्त राहू इच्छितो’ आणि त्यासाठी गरज असणारी लाइफस्टाइल, आरोग्य चाचण्या, गरज पडल्यास वेळीच उपचार व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जगात सुरू असलेले चांगले उपाय, शोध अशांना प्राधान्य. दुसरा फायदा म्हणजे डॉक्टर समुदायाला वैयक्तिक बायो-डिव्हायसेसमुळे पेशंटचा नवनवीन प्रकारचा वैद्यक डेटा २४ तास उपलब्ध झाल्यामुळे, कोणावर काय औषधे व उपचार लागू पडत आहेत अशी उपयुक्त माहिती मिळू लागली. त्याचा परिणाम उपचार पद्धती अजून सुधारायला मदत होते. त्याशिवाय काही ‘सीमारेषेवर’ असलेल्या रुग्णांना सतत निरीक्षणाखाली ठेवता येऊ लागले. नाही तर पूर्वी रुग्ण हॉस्पिटल किंवा डॉक्टरकडे यायच्या आधी व डिस्चार्ज झाल्यावर त्याचे काय चाललेय त्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हते.

hope this answer helps you.

Similar questions