Geography, asked by ozashivam84, 2 months ago

5) भारतातील कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य पडते ?

Answers

Answered by iraksharani
1

Answer:

भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे प्रदेश चिरापुंजी. हे गाव ईशान्य भारतातील आहे.

तदनंतर अधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे आगुंबे.

आगुंबे कर्नाटक राज्य शिवमोग्गा जिल्ह्यात आहे.

आगुंबे पश्चिम घाटात आहे, त्यामुळे जोरदार पाऊस पडतो.

6.6 ह वेळा पाहिले गेलेअपव्होट्स पहा

Similar questions