Geography, asked by anantmasekar523, 2 months ago

5.भारतातील पावसाची वैशिष्ट्ये सांगा.​

Answers

Answered by moonstar79
4
जगभरातील विविध देशातील तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा ऋतू आहे. भारतातील उन्हा्ळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू.याला मोसमी पाउस असेही म्हटले जाते. [१]पर्यटन संस्थेने त्याला "हिरवा ऋतू" (ग्रीन सीझन) असेही नाव आलंकरिक स्वरूपात दिलेले पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावमुळे पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे.वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.

पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. तरी, सर्वात जास्त पाऊस ठरावीक प्रदेशांतच पडतो.
Answered by farhanharuntadvi
1

Explanation:

भारतातील पावसाची वैशिष्ट्ये सांगा.

Similar questions