5. (इ) पुढील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
प्रसंगलेखन
... आणि प्लास्टिक हद्दपार केले' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा:
घरातून व मनातून प्लास्टिक हद्दपार करणे.
आणि प्लास्टिक
रोजच्या सवयीवर
हद्दपार केले!
बाजारात पिशवीशिवाय
खरेदीला जाणे
मात करणे.
प्लास्टिकबंदीचा परिणाम
Answers
Answered by
2
Answer:
प्लास्टिकबंदी लागू झाल्यावर अनेक कॉलेजांनीही त्याचं अनुकरण केलं खरं. पण, त्यामध्ये सातत्य राखलं गेलं नाही. लाला लजपतराय कॉलेजनं मात्र प्लास्टिकविरोधात आपला आवाज अधिक बुलंद केलाय. त्यासाठी त्यांनी छेडलं आहे 'स्वच्छांदोलन'. नेमकं काय होतंय त्यात?
Similar questions