India Languages, asked by sarthakkadam944, 4 days ago

5. खालील मुद्द्यांवरून कथा लिहा. कथेस शीर्षक लिहून तात्पर्य लिहा. मुद्दे : शाळेत जाणारा कष्टाळू व प्रामाणिक मुलगा - वाईट मित्रांची संगत शिक्षकांना काळजी - मुलाला घेऊन बाजारात फेरफटका उत्तम प्रतीच्या ऑब्याची खरेदी - एक खराब आंबा-दोन दिवसांनी पाहणी ---नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश. -​

Answers

Answered by 7dr22vedantb
2

Answer:

काही वर्षापूर्वी तुषार नावाचा एक मुलगा राहत होता . तो खुप कष्टाळू होता . तो खुप प्रामाणिक देखील होता . पण त्याचे मित्र वाईट होते . ते कधिही शाळा करायचे नाही , सुपारी खायचे . त्यांना तुषारचा अगदी हेवा वाटायचा . ते अभ्यास पण करायचे नाही . पण हे सर्व तुषारला कळलेच नाही .परंतु जेव्हा त्याच्या शिक्षकांना कळाले , त्यांनी तुषारला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नव्ता . त्यला वाटायचे माझे मित्र माझ्या बद्दल वाईट विचार करणार नाहीत .शिक्षकांना काळजी वाटू लागली .

त्यांनी एके दिवशी तुषारला घेउन बाजार गाठल. त्यांनी तुषारला आंबे आणायला सांगितले . आणि त्यात एक नासका आंबा ठेवला . व दुसऱ्या दिवशी त्याला आंबे आणायला सांगितले . त्याने आंबे आणले खरे पण तो दृश्य पाहून त्यला आश्चर्य झाला की सर्व आंबे नासले . शिक्षकांनी त्यस सांगितले की एका आंब्यामुळे सर्व आंबे नासले तेंव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणिव झाली . त्याने शिक्षकांची माफी मागितली व त्यांची संगत सोडली व पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.

संदेश - एका वाईट व्यक्तिमुळे सोबती देखील वाईट होतात

Explanation:

Similar questions