Hindi, asked by Showman5047, 1 year ago

5 sentence about mahatma gandhi in marathi

Answers

Answered by SwatiGawad
13

महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता होते . त्याचे पुराने नाव मोहनदास करमचंद गांधी आहे .ते दोन ऑक्टोबर 1869 रोजी जन्म झाला होता .त्यांची मृत्यु

30 जानेवारी 1948 ला झाली होती

Hope this help you

Answered by halamadrid
20

■■'महात्मा गांधी' यांच्यावर पाच वाक्य■■

●म्हातमा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म पोरबंदर येथे झाला होता.

●गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढण्यायासाठी अहिंसेचा मार्ग निवडला.

●गांधीजींनी त्यांच्या जीवनकाळात खूप साऱ्या चळवळी केल्या आहेत.

●प्रत्येक भारतीयला गांधीजींवर खूप अभिमान आहे आणि लोक त्यांना प्रेमाने 'बापू' बोलतात.

●संपूर्ण भारतात गांधीजींना 'राष्ट्रपिता' म्हणून ओळखले जाते.

Similar questions