India Languages, asked by tushar892837, 10 months ago

5 sentence of past tense in marathi

Answers

Answered by rutujarshirke
9

1. मी दूरदर्शन पहिला.

2. मीना मैदानावर खेळत होती.

3. माझा अभ्यास झाला आहे.

4. राहुल बाहेर जाऊन आला.

5. आईने भाजी केली होती .

Answered by sarthak3833
2
१) तो दुबई ला फिरायला गेला होता.
२)मोहन खूप हुशार मुलगा होता.
३)जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते.
४)शेतकऱ्यांनी शेतातली कामे पूर्ण केले होती.
५)मी गेल्या वर्षी नववीत होतो.
६)माझ्या जुन्या शाळेचं नाव आदर्श विद्यालय होते.
नमस्कार
Similar questions