India Languages, asked by ajeeb1702, 1 year ago

5 sentences in marathi on me paani zapoon vaparte

Answers

Answered by swarnsinghbhadwal17
0

Answer:

I don't know Marathi ok please please ask your question in in National languages like Hindi English extra bye so sorry main aapke question ka answer nahi de saka bye

Answered by Hansika4871
7

१) पाण्याचा प्रश्न वाढत चालला आहे

२) वेळी अवेळी पाऊस पडल्याने पाण्याचा साठा करणे, त्याच नियोजन करणे कठीण झालं आहे

३) बेसुमार लोकसंख्येमुळे साठवलेले पाणीही कमी पडू लागले आहे

४) पाण्याचा नळ चालू ठेवणे, बादली भरून वाहणे ह्यामुळे पाणी फुकट जात आहे

ह्या सगळ्या गोष्टींचा मला समाज असल्याने मी पाण्याचा वापर जपून करते

Similar questions