India Languages, asked by SIMANTINIPARASHAR, 5 months ago

5 Slogans in Marathi on home ​

Answers

Answered by mohanddr
2

Answer:

. एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.

. साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी होईल देश.

. शिक्षित परिवार, सुखी परिवार.

. अज्ञानता चा अंधार मिटेल,

शिक्षणाने सुधार होईल.

. एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया.

Similar questions