5] दिलेल्या वाक्यातील सर्वनाम कोणते ते चौकटीत लिही. सागर रोज शाळेला जातो म्हणून त्याचे कौतुक केले जाते
Answers
Explanation:
सागर रोशन लाल यादव मनोज चंचल को तो के ले जाती
Answer:
दिलेल्या वाक्यातील सर्वनाम कोणते ते चौकटीत लिही.
Explanation:
सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो.या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते.’तो’ हा शब्द रामा, वाडा, कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व (प्रकारच्या )नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात.
बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात
बोलणाऱ्यांचा
ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा
ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.
व्याकरणात यांना पुरुष (यांत स्त्रियाही येतात.) असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.
बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे .उदा ० मी, आम्ही, आपण, स्वतः
ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे उदा० तू, तुम्ही, आपण, स्वतः
दिलेल्या वाक्यातील सर्वनाम कोणते ते चौकटीत लिही. सागर रोज शाळेला जातो म्हणून त्याचे कौतुक केले जाते
https://brainly.in/question/43784164?msp_srt_exp=4
सर्वनाम म्हणणे काय?सर्वनामाचे प्रकार किती व कोणते?
https://brainly.in/question/26789236?msp_srt_exp=4
#SPJ3