5 to 10 sentences about neem in Marathi
Answers
Answered by
8
Answer:
कडूलिंबाचे झाड एक औषधी झाड आहे.
कडुलिंबाचा उपयोग आयुर्वेदिक औषधात केला जातो.
हे त्वचेच्या विकारांसाठी उपयुक्त आहे.
हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.
हे डोक्यातून कोंडा कमी करण्यास मदत करते
In English:
Neem tree is a medicinal tree.
Neem is used in ayurvedic medicine.
It is useful for skin disorders.
It boosts the immunity of the body.
It helps to reduce dandruff from the head
Answered by
3
मुंबई: कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.
Similar questions