Math, asked by rameshchandanshiv5, 11 months ago

____6. वसंतरावांनी ₹ 80 बाजारभावाचे 200 शेअर्स खरेदी केले. दलालीचा दर 0.5% व
दलालीवरील वस्तू व सेवा कराचा दर 18% आहे; तर त्यांना 200 शेअर्स खरेदी
करण्यासाठी एकूण किती खर्च करावा लागला ?
जीत​

Answers

Answered by shahajikodag9477
0

Answer:

एकूण खर्च:16,080

Step-by-step explanation:

गुंतवणुक =200×80=16000

दलाली =80 चे 0.5%

= 80×0.5/100

=0.40

200 शेअस् साठी = 200×0.40

= 80

एकूण खर्च =गुंतवणुक +दलाली

= 16000+80

=16080रुपये.

Similar questions
Math, 11 months ago