India Languages, asked by ashusrik6541, 9 months ago

7 वी च्या मराठी पुस्तका मध ले वाक्यप्रचार व त्या चे अर्थ व वाक्यात उपयोग

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग:

Explanation:

१. आनंद गगनात न मावणे = खूप आनंद होणे.

वाक्य: राम परीक्षेत पहिला आल्याने, सर्वांचा आनंद गगनात मावला नाही.

२. झेंडा रोवणे = सुरुवात करणे.

वाक्य: गांधीजींनी चले जाव आंदोलन करून भारताच्या स्वातंत्र्याचा झेंडा रोवला.

३. झेप घेणे = यशस्वी होणे.

वाक्य: रमेशने खूप अभ्यास करून मोठी झेप घेतली.

Answered by sujalgaude
1

Answer:

पाय धरणे मराठी वाक्यप्रचार

Similar questions