75. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3-4 पर्याय दिलेले असतात. त्यास साधक अभिसंधान 2) कारक अभिसंधान ( अभिजात अभिसंधान (4) तात्कालिक अभिसंधान म्हणतात. (1) (3)
Answers
Answer:
स्वतंत्र भारतात १९५० साली लागू झालेल्या भारतीय संविधानात समाविष्ट असणारी 'स्वातंत्र्य, समता, आणि सामाजिक न्याय' ही मूलभूत तत्वे अत्यंत महत्वाची आहेत. सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यात असलेल्या, आणि शेकडो वर्षे जातीय व आर्थिक विषमतेच्या दबावाखाली जगणार्या भारतीय समाजासाठी संविधानातील ही तत्वे एका नव्या युगाच्या नांदीसारखी होती. स्वातंत्र्य, समता, आणि सामाजिक न्याय याच तीन तत्वांचा पुरस्कार ख्रिस्तपूर्व ५व्या शतकात ग्रीसमध्ये प्लेटो या विचारवंतानेही केला होता. त्याने म्हटले होते, की समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक, बौद्धिक आणि नैतिक विकासासाठी ही तीन तत्वे स्वीकारली जाणे अत्यंत गरजेचे आहे. नंतर १७व्या शतकात हॉलंडमधील स्पिनोझा नामक एका विचारवंताने असे नमूद केले होते की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचे आहे. पुढे १८व्या शतकात अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांच्या जाहीरनाम्यांत स्वातंत्र्याचे महत्व विशद केले गेले.