8) गुडघे टेकणे
9) खनपटीला बसणे
10) तगादा लावणे
11)
निकाल लावणे
12)
पिच्छा पुरवणे
13) डोळे विस्फारून बघणे
14)
लळालागणे
15) तुटून पडणे
16) तावडीत सापडणे
17) आनंद गगनात न मावणे
18) काडीचाही त्रास न होणे
Answers
Answered by
6
डोळे विस्फरून बघणे- रागाने बघणे
वाक्य - मी आईला उत्तर दिल्यावर आईने डोळे विस्फरून बघितले .
लळा लागणे - आपुलकी निर्माण होणे - कोणत्याही आईला आपल्या बाळाचा लगेच लळा लागतो.
तुटून पडणे - हल्ला करणे - भारतीय सैनिक शत्रू वर तुटून पडतात म्हणून आपण सुखी राहतो .
तावडीत सापडणे - कबजात सापडणे -दंगा घालताना मुले तावडीत सापडली .
Similar questions