Math, asked by akeerapraveen3719, 1 month ago

8 माणसे आणी 16 स्त्रिया एक काम 8 दिवसात करतात.40 माणसे आणी 48 स्त्रिया तेच काम 2 दिवसात करतात.तर 6 माणसे आणी 12 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील?
1)32/3
2)32/4
3)32/5
4)32/6

Answers

Answered by anushkapatil1472008
1

Answer:

6 दिवसांमध्ये

Step-by-step explanation:

मी फक्त अंदाज लावलेला आहे बरोबर आहे तर सांगा

Answered by swapnilkumbhar51579
0

Step-by-step explanation:

माणसे = x. स्त्रिया = y

(8x+16y)8 =(40x+48y)2 •••••••••तेच काम आहे म्हणून

दोघांच्या मध्ये = चिन्ह

(8x+16y)8/2 = (40x+48y)

(8x+16y)4 =40x+48y

32x+64y = 40x+48y

64y-48y = 40x-32x

16y = 8x

y/x = 8/16 = 1/2

.•. y=1 & x=2

(8*2+16*1)8 = (6*2+12*1)* दिवस

(16+16)8 = (12+12)*दिवस

32*8 = 24*दिवस

32*8/24 = दिवस

32/3 = दिवस.

Similar questions