8) पृथ्वीवर ऋतू निर्मिती कशी होते?
Answers
Answered by
4
Answer:
sorry i don't have any knowledge about hindi
Answered by
0
Answer:
पृथ्वीच्या पृष्ठभागास व वातावरणास सूर्यापासून मिळणार्या ऊर्जेत फेरफार होत असल्यामुळे ऋतू निर्माण होतात. ... पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना तिचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी लंब नसून सु. ६६.५ अंशांचा कोन करतो.
Similar questions