Sociology, asked by shwetanagre7061999, 26 days ago

8. “षुद्ध समाजषास्त्र" ही संकल्पना कोणाची आहे ?

अ) विरकांत
ब) बर्जेस
O क) मॅक्स वेबर
O ड) टानिज​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.[१] सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.[२] यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.

Explanation:

O क) मॅक्स वेबर

Answered by rockrock469i
1

Answer:

b is correct answer okkkk

Similar questions