Math, asked by mamta4586, 1 year ago

90) एका सुसम बहुभुजाकृतीच्या कर्णाची संख्या 44 आहे. तर त्या बहुभुजाकृतीला एकूण किती बाजू असतील ?

4) 12
2) 10
3) 11
1) 9​

Answers

Answered by amitnrw
13

Answer:

11 भुजा

Step-by-step explanation:

एका सुसम बहुभुजाकृतीच्या कर्णाची संख्या 44 आहे. तर त्या बहुभुजाकृतीला एकूण किती बाजू असतील

कर्णाची संख्या  = n(n-3)/2

n = भुजा

(n)(n-3) /2  = 44

=> n(n-3) = 88

=> n² - 3n = 88

=> n² - 3n - 88 = 0

=> n² - 11n + 8n - 88 = 0

=> n(n - 11) + 8(n-11)  = 0

=> (n + 8)(n-11) = 0

=> n = -8 0r 11

-ve not possible

=> n = 11

11 बाजू असतील

Similar questions