Hindi, asked by pranitmade4195, 10 months ago

A assy on pandit jawaharlal nehru in marathi

Answers

Answered by luweiweiwei06
3

Answer:

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता संघर्ष करणा.या प्रमुख महापुरूषांमधे जवाहरलाल नेहरू हे एक होते. ज्यांना आपण पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) वा चाचा नेहरू (Chacha Nehru) या नावांनी देखील ओळखतो. आपल्या भाषणांनी त्यांनी लोकांची मने जिंकली होती या मुळेच ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले या महान पुरूषा च्या जीवनासंबंधी काही महत्वपुर्ण माहिती.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जिवन परिचय ---

“अपयश तेव्हांच पदरी पडतं जेव्हां आपण आपले आदर्श, उद्देश आणि सिध्दांत विसरतो’’

पं. जवाहरलाल नेहरू हे आदर्शवादी आणि सिध्दांतिक प्रतिमेचे महानायक होते ते म्हणायचे जी व्यक्ती आपले उद्देश, सिध्दांत आणि आदर्श विसरते ती कधीही यशस्वी होत नाही.

पंडित जवाहर लाल नेहरू एक असे राजनेता होते ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर पाडला आहे. इतकेच नाही तर ते एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक गणतंत्राचे गणितज्ञ देखील मानले जातात.

MajhiMarathi

जवाहरलाल नेहरू यांच्या जिवनाविषयी महत्वपुर्ण माहिती

195

SHARES

Jawaharlal Nehru Biography

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता संघर्ष करणा.या प्रमुख महापुरूषांमधे जवाहरलाल नेहरू हे एक होते. ज्यांना आपण पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) वा चाचा नेहरू (Chacha Nehru) या नावांनी देखील ओळखतो. आपल्या भाषणांनी त्यांनी लोकांची मने जिंकली होती या मुळेच ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले या महान पुरूषा च्या जीवनासंबंधी काही महत्वपुर्ण माहिती.

Jawaharlal Nehru Biography in Marathi

जवाहरलाल नेहरू यांच्या जिवनाविषयी महत्वपुर्ण माहिती – Jawaharlal Nehru Biography

पुर्ण नाव: जवाहरलाल मोतीलाल नेहरू

जन्मतिथी: 14 नोव्हेंबर 1889

जन्मस्थान: इलाहाबाद (उत्तर प्रदेश)

वडिल: मोतीलाल नेहरू

आई: स्वरूपरानी नेहरू

पत्नी: कमला नेहरू

मुलगी: श्रीमती इंदिरा गांधीजी

शिक्षण: 1910 मधे केंब्रिज विश्वविद्यालयाच्या

ट्रिनटी काॅलेज मधुन पदवी प्राप्त केली, 1912 ला ’इनर टेंपल’

या लंडन च्या काॅलेज मधुन बॅरिस्टर ची पदवी प्राप्त केली.

मृत्यु: 27 मे 1964 नवी दिल्ली

पुरस्कार: भारतरत्न (1955)

प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ: स्वतंत्र भारताचे पंतप्रधान (15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964)

Attachments:
Similar questions