Math, asked by ketanrane1993, 1 month ago

A चे 5% उत्पन्न B च्या 15% उत्पन्नाबरोबर आहे. Bचे
10% उत्पन्न C च्या 20% उत्पन्नाबरोबर आहे. जर C चे
उत्पन्न 2000 रु. असेल तर A,B व C यांच्या उत्पन्नाची
बेरीज किती?​

Answers

Answered by varadad25
3

Answer:

A, B व C यांच्या उत्पन्नाची बेरीज 18000 रू आहे.

Step-by-step-explanation:

A चे उत्पन्न x रू मानू.

B चे उत्पन्न y रू मानू.

C चे उत्पन्न z रू मानू.

पहिल्या अटीनुसार,

A चे 5 % उत्पन्न हे B च्या 15 % उत्पन्नाबरोबर आहे.

⇒ x * 5 % = y * 15 %

⇒ x * ( 5 / 100 ) = y * ( 15 * 100 )

⇒ x * 1 / 20 = y * 3 / 20

⇒ x / 20 = 3y / 20

x = 3y - - - ( 1 )

दुसर्‍या अटीनुसार,

B चे 10 % उत्पन्न हे C च्या 15 % उत्पन्नाबरोबर आहे.

⇒ y * 10 % = z * 20 %

⇒ y * ( 10 / 100 ) = z * ( 20 / 100 )

⇒ y * 1 / 10 = z * 1 / 5

⇒ y / 10 = z / 5

⇒ y = ( z / 5 ) * 10

⇒ y = z * 10 ÷ 5

y = 2z

दिलेल्या माहितीनुसार,

C चे उत्पन्न ( z ) 2000 रू आहे.

⇒ y = 2 * 2000

y = 4000 रू

y = 3000 ही उकल समीकरण ( 1 ) मध्ये ठेवल्यास,

x = 3y - - - ( 1 )

⇒ x = 3 * 4000

x = 12000 रू

आता,

A, B व C यांच्या उत्पन्नाची बेरीज = x + y + z

⇒ A, B व C यांच्या उत्पन्नाची बेरीज = 12000 + 4000 + 2000

⇒ A, B व C यांच्या उत्पन्नाची बेरीज = 16000 + 2000

A, B व C यांच्या उत्पन्नाची बेरीज = 18000 रू

∴ A, B व C यांच्या उत्पन्नाची बेरीज 18000 रू आहे.

Similar questions