अंगावर घेणे वाक्प्रचार व वाक्य
Answers
Answer:
सर्वस्व पणाला लावणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
साखर पेरणे गोड गोड बोलून आपलेसे करणे
सामोरे जाणे निधड्या छातीने संकटास तोंड देणे
साक्षर होणे लिहिता-वाचता येणे
साक्षात्कार होणे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे
सुताने स्वर्गाला जाण थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे े
सोन्याचे दिवस येणे अतिशय चांगले दिवस येणे
सूतोवाच करणे पुढे घडणार्या गोष्टींची प्रस्तावना करणे
संधान बांधने जवळीक निर्माण करणे
संभ्रमात पडणे गोंधळात पाडणे
स्वप्न भंगणे मनातील विचार कृतीत न येणे
स्वर्ग दोन बोटे उरणे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडणे
हमरीतुमरीवर येणे जोराने भांडू लागणे
हरभऱ्याच्या झाडावर चढणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे
हसता हसता पुरेवाट होणे अनावर हसू येणे
हस्तगत करणे ताब्यात घेणे
हातपाय गळणे धीर सुटणे
हातचा मळ असणे सहजशक्य असणे
हात ओला होणे फायदा होणे
हात टेकणे नाइलाज झाल्याने माघार घेणे
हात देणे मदत करणे
हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे
हाय खाणे धास्ती घेणे
हात चोळणे चरफडणे
हातावर तुरी देणे डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे
हात हलवत परत येणे काम न होता परत येणे
हात झाडून मोकळे होणे जबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून टाकून मोकळे होणे
हाता पाया पडणे गयावया करणे
हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे
हाताला हात लावणे थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे
हातावर शीर घेणे जिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे
हात धुवून पाठीस लागणे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे
हूल देणे चकवणे
पोटात ब्रह्मराक्षस उठणे खूप खावेसे वाटणे
Answer:
साहसे अंगावर घेणे वाक्यत उपयोग