अंगावर काटा उभा राहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
अंग शहरणे
अतिशय भिती वाटणे
रोमांचित होणे
बहरून येणे
Answers
Answered by
98
" अंगावर काटा उभे राहणे या वाक्प्रचाराचा अर्थ : अतिशय भिती वाटणे "
आपल्याला कधी थरारक गोष्ट ऐकल्यावर, भिती वाटते की नाही, त्यालाच म्हणतात अंगावर काटा येणे.
उदा: रस्त्यावर घडलेल्या एक्सीडेंट ला पाहून, राजच्या अंगावर काटा आला.
अशा प्रकारचे प्रश्न मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. या प्रश्नांचे अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करायचा असतो.
Similar questions
Hindi,
6 months ago
Environmental Sciences,
6 months ago
English,
6 months ago
India Languages,
11 months ago
Biology,
11 months ago