India Languages, asked by shimpi25, 11 months ago

A ही B चा दीर आहे C ही A ची मुलगी आहे D ही C ची आत्या आहे तर D ही B ची कोण असेल​

Answers

Answered by halamadrid
24

Answer:

A हा B चा दीर आहे,म्हणजे A आणि B मध्ये वहिनी आणि दीराचं नातं आहे.

म्हणजेच,येथे A= दीर, B= वहिनी.

C ही A ची मुलगी आहे,म्हणजे C आणि A मध्ये वडील आणि मुलीचं नातं आहे.

म्हणजेच,येथे C= मुलगी, A= वडील.

D ही C ची आत्या आहे,म्हणजे D आणि C मध्ये आत्या आणि भाचीचं नातं आहे.

म्हणजेच, येथे D= आत्या,C= भाची.

तर विचारल्या गेलेल्या प्रश्नानुसार, D ही B ची ननंद आहे,कारण B ही A म्हणजेच दीराची वहिनी तर आहेच,पण ती नात्याने D ची सुद्धा वहिनीच लागते.दोघांमध्ये ननंद आणि भाऊजाईचं नातं आहे.

xplanation:

Similar questions