India Languages, asked by tsglegend28, 4 months ago

(अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा :
कोणता धर्म खरा मानावा, असे साने गुरुजी सांगतात?
१.
उत्तर:
कोणाला हसवावे, असे साने गुरुजी म्हणतात?
२.
उत्तर:
३. कोणालाही तुच्छ का मानू नये?
उत्तर:
४.
धर्म व सत्याचे सार काय करण्यास सांगते?
उत्तर:
५.
'प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी' या ओळींचा अर्थ सांगा.
उत्तर:
६.
'एखादयाचा तिरस्कार करणे', या अर्थाचा कोणता वाक्प्रचार या कवितेत आला आहplease answer my question neatly and kavita name is kara to eakth darma​

Answers

Answered by yashingale515
6

Answer:

१.जे सतत चिंतेत असतात त्यांना हसवावे असे साने गुरुजी म्हणतात.

२.कोणालाही तुच्छ मानू नये,कारण ती सर्व प्रभूची लेकरे आहेत.

३.सर्वांना समान वागणूक द्यावी असे धर्माचे व सत्याचे सार सांगते.

४.या धरतीचा निर्माता प्रभू आहे असा याचा अर्थ आहे.

५.कुणा ना व्यर्थ शिणवावे,कुणा ना व्यर्थ हिणवावे.

Answered by sneharaut724
1

Answer:

1) जगावर प्रेम करावे असा धर्म खरा मानावा असे साने गुरुजी सांगतात.

2)सर्व पिढीत लोकांना हासवावे असे साने गुरुजी म्हणतात.

3)सर्व प्रभू ची लेकरे, प्रभूला सर्वच लेकरे सारखी आहेत मह्नून कोणालच तुच मानू नये.

4)

5)प्रभू ला त्यांचे सर्व लेकरे सारखेच आहेत ,प्रभू कोणाचाही भेदभाव करत नही .

6)

Similar questions