A)खालील प्रशनांची उत्तरे लिहा
1) ग्रँड कॅनल वरील वातावरण कसे होते?
2) ग्रँड कॅनल वरील दृश्य कसे होते?
B) खालील टीपा सोडवा
1) व्हेनिस म्हणजे आफात जल दर्शन
2) व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
C) खालील संकल्पना स्पष्ट करा
व्हेनिस हे पाण्यातील एकमेव शहर आहे. पाठच्या आधारे विधनाच सत्य पाठवा
this is 9th std Marathi question pls give it properly. if didn't know then don't give the answer
Answers
असंख्य लहान कालवे आणि त्यातून संचार करणाऱ्या लहान वैशिष्टय़पूर्ण आकाराच्या ‘गोंडोला’ बोटी, तसेच कालव्यांच्या किनार्यावरील सुंदर इमारतींमुळे व्हेनिस हे एक परिकथांमधले स्वप्न शहर बनले. ११७ लहान लहान बेटांवर वसलेले आणि १७७ लहान लहान कालव्यांमुळे अद्वितीय ठरलेले व्हेनिस मूलत दलदलीने आणि अरुंद कालव्यांनी व्यापलेले होते. प्रथम आक्रमकांपासून संरक्षण म्हणून हे कालवे जतन केले गेले. पुढे वाहतुकीचे रस्ते बांधण्याऐवजी कालव्यांमधूनच जलवाहतूक सुरू झाली, जे नसíगक होते ते कालवे रुंद करून काही कालवे मुद्दाम खोदले गेले. कालव्यांच्या दोन्ही तटांवर प्रासाद आणि चच्रेस उभी राहिली, कालवे एकमेकांना जोडून पादचार्याना कालवे ओलांडण्यासाठी पूल बांधले गेले. या सर्व कालव्यांपकी सर्वाधिक लांब, रुंद आणि महत्त्वाचा कालवा म्हणजे ग्रँड कॅनाल- इटालियन भाषेत, ‘कनाल ग्रांद्रे’ व्हेनिसचा जो भाग इटालीच्या प्रमुख भूभागाला जोडलेला आहे तेथपर्यंत हा आधुनिक व्हेनिसचा मेनरोड म्हणजे ग्रँड कॅनॉल जातो. उलटय़ा ‘एस’ अक्षराच्या आकाराचा हा ग्रँड कॅनॉल चार कि.मी. लांबीचा, ३० ते ४० मीटर रुंदीचा आणि त्याची सरासरी खोली पाच मिटर आहे. ग्रँड कॅनॉलच्या काठावर आपला प्रासाद असणे हे श्रीमंतीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. व्हेनिसचे प्रमुख, भव्य सांता मारिया चर्च ग्रँड कॅनालच्याच किनाऱ्यावर आहे. हे सर्व कालवे भरतीच्या वेळी कालव्यांमध्ये रेती आणून सोडतात. व्हेनिस नागरी प्रशासनाचे एक खाते केवळ कालव्यांच्या देखभालीसाठी निर्माण केलेले आहे. मानवी आणि औद्योगिक विसर्जन या कालव्यांमध्येच होत असल्याने पाण्याची प्रदूषण पातळी एकसारखी वाढते आहे. व्हेनिस प्रशासनाचे कालवेखाते या कालव्यांमधील जमा झालेले वाळूचे थर उपसणे, औद्योगिक विसर्जन आणि मानवी विसर्जनाची विल्हेवाट लावणे ही कामे करते. व्हेनिसचे वैशिष्टय़ असलेल्या गोंडोला बोटीने रात्रीच्या वेळी ग्रँड कॅनॉलमधून, दोन्ही काठांवरच्या झगमगत्या प्रासांदाच्या बाजूने फेरफटका मारणे हा अविस्मरणीय आनंद होय
Hope it will be helpful......
Mark me as brainliast........