English, asked by mohitlokhande, 5 months ago

अ) खालील दिलेला अपठित उतारा वाचून कृती सोडवा.
(२)
शाळेकरिता सर्वांचे काम
शाळा तुमची, माझी, आपल्या सर्वांचीच आहे. ती सुंदर, स्वच्छ, प्रसन्न ठेवणे हे कुण्या एकाचे नव्हे, तर आपणा
सर्वांचेच काम आहे. रोज प्रत्येकाने फक्त दहा मिनिटे जाणीवपूर्वक खर्च करुन आपला वर्ग, व्हरांडा, आवार
बसण्याची जागा इत्यादी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, तर एकोप्याने केलेल्या कामामुळे शाळेची स्वच्छता
नजरेत भरण्याइतकी छान होईल. शाळेच्या सौंदर्यात भर पडून वातावरण रम्य, प्रसन्न राहील. शाळेच्या
स्वच्छतेची जबाबदारी काय फक्त सेवकांवर टाकायची ? ते बिचारे दिवसभर राबले तरी त्यांचे हात, त्यांची
शक्ती तोकडी पडेल. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या माणसांनी सफाई करायची आणि इतर हजारो
हातांनी मात्र घाण करायची, अस्वच्छता वाढवायची हे योग्य आहे काय ? स्वच्छतेचा वसा घ्या. एकजुटीने
कामाला लागा. तरच सुंदर, स्वच्छ शाळेचं स्वप्न सत्यात उतरेल.​

Attachments:

Answers

Answered by digitalmayank2020
1

Answer:

research and development

this is your answer dear

Similar questions