अ. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती १. आनंद देणारे कोणतेही दोन घटक लिहा.
Answers
Answered by
2
Answer:
लेखिकेच्या मते मराठी भाषा ही आपल्या मातेसमान आहे. या मातृभाषेने आपले भावजीवन घडवले आहे. आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आधार दिला आहे. तेव्हा तिची ही थोरवी समजून घेऊन तिला सन्मान देणे हे आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम केले पाहिजे.
Answered by
1
Answer:
आनंद देणारे दोन घटक:
अ) हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद
आ) श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद
Similar questions