१. अ. खाली दिलेला उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने
राहतात. या गावापासून आठ दहा किलोमीटर अंतरावर “कर्णागड” नावाचा पौराणिक गड आहे. गुरे चारणारे
गुराखी दररोजच तिथे जातात. सहल काढणोर ट्रेकिंग प्रेमी हे सुध्दा अधेमधे तिथे जाताना दिसतात.
गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे बारा महिने
हिरवगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो.
१) गडाच्या पायथ्याशी वाहणारी नदी -
२) पौराणिक गडाचे नाव -
३) कर्णागड गडावर कोणकोण जातात ?
४) उताऱ्यामध्ये आलेले ऋतू -
५) नागपूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य -
Answers
Answered by
0
Answer:
1)मंदाकिनी
2)कर्णागड
3)गुराखी,ट्रेकिंग प्रेमी
4)पावसाळा आणि हिवाळा
5)नागपूरमधील नरखेड तालुक्यातील मोहदी खेडेगावातील लोक गुण्यागोविंदाने राहत ,येथले निसर्ग सौंदर्य पाहण्या करीता निसर्ग प्रेमी येत .
येथे कर्णागड नावाचा गड देखील आहे.तसेच मंदाकिनी नावाची नदी बारामहिने वाहत असते.
Similar questions