India Languages, asked by shrutibhale, 7 months ago

अ) 'माझी बोली' या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा
pls answer its urgent​

Answers

Answered by maliana36
5

Answer:

Thank u so much dear for lot's of little heart and good afternoon have a brilliant afternoon and Happy Navaratri

Answered by mohitedivya0707
3

Answer:

'माझी बोली' म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय.वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकते आहे;त्यांच्यावर शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहे.पूर्वीचे घरचे मराठमोळे वातवरण झपाट्याने बदलत आहे.आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळत जाते आहे.आईची जागा 'मम्मी' ने घेतली आहे.मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे.मातृभाषा हेच विचार व भावना मांडण्याचे नैसर्गिक माध्यमअसते.ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने खंत व्यक्त केली आहे.अशा प्रकारे 'माझी बोली' या संकल्पनेतून कवींची खेदजनक भावना व्यक्त झाली आहे.

Similar questions