* (४) अॅमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. (सराव प्रश्नपत्रिका-२) उत्तर : (१) अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. (२) या भागात उदयोगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी अॅमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते. (३) गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उदयोगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम नोकजीवनावर जास्त होतो.
Answers
Answered by
4
Answer:
ytughghghhfh landmark nfl Khan nfl nfl Glenwood
Similar questions