Social Sciences, asked by waghprem29, 4 days ago

(अ) 'ऑक्सिडेशन' म्हणजे काय ?

Answers

Answered by khandareravi17
0

Answer:

म्हणजे ऑक्सिडीकरणाची व्यापक व्याख्या अशी : जिच्यामुळे अणू, मूलक अथवा आयनांवरील इलेक्ट्रॉन निघून जातात ही विक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण होय. त्याचप्रमाणे जे संयुग ऑक्सिजन सहज देते किंवा दुसऱ्या धातूकडून इलेक्ट्रॉन सहज घेते त्याला ऑक्सिडीकारक म्हणतात

Similar questions