India Languages, asked by princedsa12, 8 months ago

(अ)
ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य
(आ)
वाक्यातून मिळणारा संदेश​

Answers

Answered by harshvpatil03
10

Answer:

अ) सिरियस, ऑल्टियस,फॉर्टियस

आ) प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे,

अधिकाधिक उंची गाठ्याची शिकस्त केली पाहिजे,

बलसंवर्धनास जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत.

असा संदेश या वाक्यातून मिळतो .

Similar questions