.८अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्र) ग्राहक चळवळ
Answers
Answered by
2
Answer:
१) अर्थव्यवस्थेतील व समाजव्यवस्थेतील बदलांचा ग्राहकांवर परिणाम होतो.
२. ग्राहकाला अन्नधान्यातील भेसळ, वस्तूंची वाढीव किंमत, वजनमापातील फसवणूक अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
३. अशा प्रकारच्या, फसवणुकींपासून ग्राहकांचे कायदेशीर मार्गाने संरक्षण व्हावे, म्हणून १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला व ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
Similar questions