(अ) पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :(1) आकृती पूर्ण करा :आकाशाचे केलेले वर्णन(2) चौकटी पूर्ण करा :(i) उताऱ्यातील संवादात सहभागी व्यक्ती(ii) अब्दुलला सोडवत नसणारी गोष्टमालापता-
Answers
Answered by
4
उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती पूर्ण केली आहे.
1) आकृती पूर्ण करा :आकाशाचे केलेले वर्णन
- आकाशात अष्टमीचा चन्द्र हसत होता.
- आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते.•
- वातावरण अंतर्बात प्रसन्न वाटत होते.
2) चौकटी पूर्ण करा:(i) उताऱ्यातील संवादात सहभागी व्यक्ती
- अब्दुल
- शन्नू
उताऱ्याचे वर्णन:
- अंबा देविच्या चौकात मोटर थांबली व अब्दुल
मोटरातून खाली उतरला.
- तो घरात आला व शन्नुने त्याला जेवायला
थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी दिली.
- अब्दुल अपराध्यासारखा मान खाली करून जेवू
लागला.
- अब्दुल अनवरचा बद्दल विचारू लागला तर शन्नू
म्हणाली की अनवर खिम्या साठी हट्ट धरून
बसला होता.
(ii) अब्दुलला सोडवत नसणारी गोष्ट
अब्दुल आपला धंदा सोडन्यासाठी त्यार नव्हता.
Similar questions