२. (अ) पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व
त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता
तयार करा.
Answers
Answer:
पंतप्रधान कार्यकाल
पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964
श्री. गुलझारीलाल नंदा (13 दिवस कार्यवाह) 27 मे 1964 ते 9 जून 1964
श्री. लालबहादूर शास्त्री 9 जून 1964 ते 11 जाने. 1966
श्री. गुलझारीलाल नंदा (कार्यावह) 11 जाने. 1966 ते 24 मार्च 1966
श्रीमती इंदिरा गांधी 24 जाने. 1966 ते 24 मार्च 1977
श्री. मोरारजी देसाई 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
श्री. चरणसिंग 28 जुलै 1979 ते 14 जाने. 1980
श्रीमती इंदिरा गांधी 14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984
श्री. राजीव गांधी 31 ऑक्टो. 1984 ते 2 डिसें. 1989
श्री. व्ही.पी. सिंग 2 डिसेंबर 1989 ते 7 नोव्हे. 1990
श्री. चंद्रशेखर 10 नोव्हे. 1990 ते 21 जून 1991
श्री. पी.व्ही. नरसिंहराव 21 जून 1991 ते 15 मे 1996
श्री. अटलबिहारी वाजपेयी 16 मे 1996 ते 28 मे 1996
श्री. एच.डी. देवेगौडा 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
श्री. इंद्रकुमार गुजराल 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
श्री. अटलबिहारी वाजपेयी 19 मार्च 1998 ते 22 मे 2004
श्री. मनमोहन गुरूमित सिंग 22 मे 2004 ते 26 मे 2014
श्री. नरेंद्र मोदी 26 मे 2014 पासून कार्यरत.
Explanation:
I hope help full for you