History, asked by gajananhalde534, 11 months ago

अ) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका
करून घेण्यासाठी सिद्दीला कोणता निरोप
पाठवला ?​

Answers

Answered by meharedipali68
4

ब्रायन निप्पन धार घराचा विद्या तूने सुटका करूंगी ना साथी सिद्धि ला कोणता निरोप पटोला

Answered by franktheruler
2

शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला हा निरोप

निरोपपाठवला , " लवकरच किल्ला तुमच्या तब्यात करतो."

  • पन्हाळगडाच्या वेढयातून बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजानी एक युक्ति याेजली.
  • शिवाजी महाराजाने दोन पालख्या

सज्ज केल्या.

  • एका पालखीत सोंग घेतलेला शिवाजी होता आणि दुसऱ्या पालखीत शिवाजी महाराज बसणार अशी त्यांची योजना होती. शिवाजी महाराज पकडले असे समजुन शत्रु सेना जल्लोष करणार , असे शिवाजी महराजाना वाटले.
  • असेच सर्व ठरल्या प्रकारे , पहिली पालखीत सोंग घेतलेला शिवाजी महाराज दिंडी दरवाजा तून बाहेर पडला, ही पालखी शत्रु सेनेला सहज दिसली आणि पकडली गेली, शत्रु सेने ला त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवाजी महाराज अवघड वाटेने बाहेर पड़ून वेढयातून निसटून गेले.

#SPJ3

Similar questions