Science, asked by santoshshitole8769, 6 months ago

अ. तुमच्या परिसरातील सेंद्रिय खत प्रकल्पांना भेट
उपक्रम:
तुमच्या
देऊन माहिती मिळवा.
आ. अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी
परिसरामध्ये जनजागृतीसाठी कोणते प्रयत्न
कराल?
इ. ग्रीन कॉरिडॉरविषयी माहिती मिळवा. वृत्त
संकलन करा.
*​

Answers

Answered by ajaymundhe439
4

Explanation:

अ. तुमच्या परिसरातील सेंद्रिय खत प्रकल्पांना भेट

उपक्रम:

तुमच्या

देऊन माहिती मिळवा.

आ. अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी

परिसरामध्ये जनजागृतीसाठी कोणते प्रयत्न

कराल?

इ. ग्रीन कॉरिडॉरविषयी माहिती मिळवा. वृत्त

संकलन करा.

*

Answered by omgpuri2007
2

Explanation:

सेंद्रिय शेती (Organic farming)

हल्ली सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादने (Organic products) हा परवलीचा शब्द झाला आहे. बऱ्याच ठिकाणी ही सेंद्रिय उत्पादने उपलब्ध होत आहेत व त्यांची मागणी दिवसागणिक वाढत आहे.

शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा व कीडनाशकांचा अनिर्बंध वापर झाला. ही विषारी • रसायने अन्न व पाण्यावाटे माणसापर्यंत येऊन पोहोचली व त्यांचे अनेक दुष्परिणाम मानव व पर्यावरणावर दिसू लागले आहेत.

जमिनीच्या सुपीकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याला आवर घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाणांच्या वापराने हा नैसर्गिक समतोल राखून शेती पर्यावरणपूरक केलेली दिसून येते. निश्चितच हे एक स्वागतार्ह पाऊल आहे.

Similar questions