अंतर्गत सुरक्षिततेला आव्हान निर्माण करणाऱ्या बाबी कोणत्या?
Answers
Answered by
4
ईशान्य भारतातील बंडखोरी, काश्मीरमधील बंडखोरी, नक्षलवादाची समस्या, तेलंगणासारखे आंदोलन आणि परकी राष्ट्रांच्या चिथावणीने बळावत चाललेला अंतर्गत व बाह्य शक्तींचा दहशतवाद, विमान अपहरण, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा अशी वेगवेगळी सुरक्षा आव्हाने आहेत.
Answered by
2
Answer:
अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमाअंतर्गत असणारी सुरक्षा, ज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था व देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. भारतात अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयावर आहे तर बा सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयावर आहे
Similar questions