Math, asked by Hemanthp6168, 1 year ago

अंतर मोजण्याचे सर्वात लहान एकक कोणते

Answers

Answered by bhushan79
23
मिलीमीटर हे अंतर मोजण्याचे लहान एकक आहे

bhushan79: please give me Brainiest
Answered by pranjalsingh49
4
आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीत (International System of Units) ७ मूलभूत एकके मानली गेली आहेत. यांना मूलभूत एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसर्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. भौतिकशास्त्रातील बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.

ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.

मीटर (अंतर मोजण्याचे एकक)

किलोग्रॅम (वजन मोजण्याचे एकक)

सेकंद (वेळ मोजण्याचे एकक)

ऍंपिअर (वीजप्रवाह मोजण्याचे एकक)

केल्विन (तपमान मोजण्याचे एकक)

मोल (पदार्थांचे प्रमाण मोजण्याचे एकक)

कँडेला (प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक)


pranjalsingh49: please like me brainlist
Similar questions