Science, asked by gorelaxman1, 1 month ago

- अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.
1) पेशी विभाजनाच्या
या अवस्थेत पेशीद्रवात खाच पडू लागते.
a) पूर्वावस्था
b) मध्यावस्था
c) पश्चावस्था d) परीकल विभाजन
2)स्ट कोणत्या प्रकारचे प्रजनन दाखवते?
a तंडीभवन
b) कलिकायन
c) बीजानुनिर्मिती
d) पुनर्जनन
3) वटव, काचा समावेश
या वर्गात होतो.
a) उभयचर
b) सरीसृप
d) सस्तन
4) सौर विद्युत घट हे अर्धवाहक
सारख्या पदार्थापासून बनलेल्या असतात.
a) सिलिकॉन
b) अॅल्युमिनिअम
5)
मानव हा पहिला बुद्धिविकसित झालेला मानव म्हणता येईल.
a) रामापिथिकस b) ड्रायोपिथिकस c) निअॅन्डरथॉल d) क्रोमॅग्नन
c) पक्षी
c) बोरॉन
d) तांबे​

Answers

Answered by kushalkapuria12
1

Explanation:

please mere ko thanks karva do

Similar questions