Geography, asked by pramodayanar625, 8 months ago

३) A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर
स्पष्टीकरण नाही.
असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक
स्पष्टीकरण नाही.​

Answers

Answered by gauravmaniyar605
1

A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक

Similar questions