History, asked by malhar6711, 3 days ago

२. (अ) दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते?​

Answers

Answered by divyatapanpatil8304
2

Answer:

दुष्काळ : दुष्काळ म्हणजे एकूण अन्नधान्याच्या प्रदीर्घ तीव्रतम तुटवड्यामुळे उद्‌भवणारी परिस्थिती–जीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपासमार, बहुसंख्य लोकांची कृशता व क्षीणता आणि लोकसंख्येच्या मृत्युमानात मोठ्या प्रमाणावर वृद्धी होते.

Answered by TheLegend0353
0

Answer:

Please write the question in English.

Explanation:

Hello, Divya!

Similar questions